Ferfar #37514 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री राम वि.का.स.(विकास) सेवा संस्था मर्यादित कसबा बावडा कोल्हापूर तर्फे व करिता सेक्रेटरी
गहाणखत लिहुन देणार : हंबीरराव पांडुरंग उलपे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8279-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2, 87/1 क्षेत्र 0.0787 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंबीरराव पांडुरंग उलपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.