Ferfar #37550 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 456/3/8/9/457/5/6/8/9, 976/5/ब/3
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 263/2025/26
आदेश दिनांक : 09/04/2025
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सहकर्जदार मनीषा शंकर बावडेकर व कर्जदार शंकर तुकाराम बावडेकर यांनी ओमदत्त नागरी सह.पत.संस्था मर्या.कोतोली ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर यांचे कडून घेतलेले कर्ज र रु 2,23,555/- थकीत राहिलेने पत.संस्थेने विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र नं 105दि 10/9/2026 व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांचे कडील जप्ती आदेश क्र 263/2025 सादर केलेने स्थावर मालमत्ता तबदील करणे,हस्तांतरण करणे या करिता जप्ती आदेशाची नोंद केली असे.