सातबारा Watch

← कसबा बावडा

Ferfar #37551 · कसबा बावडा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
294/1
Talathi
दिपक कृष्णात मंगसुळीकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक :क्र एस-14/2161816/प्र.क्र458/ल6 आदेश दिनांक : 22/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार माणिक धोंडीराम चौगले यांनी केले अर्जानुसार महाराष्ट्र व वन विभाग परीपत्रक क्र एस 14/2161816/प्र.क्र.4858/ल-6 मंत्रालय मुंबई दिनांक 25/09/1992 लगत मा.तहसीलदारसो करवीर यांचेकडील हक्कनोंद/लमु/कसबा बावडा एसआर/03/2025 दिनांक 22/09/2026 प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत त्यांची पत्नी दिपाली माणिक चौगले यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावणेत आले आहे.