Ferfar #37564 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 817/1/अ/1
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : अनुजा विजयराव सुर्वे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6962-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 817/1/अ/1 क्षेत्र 0.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुजा विजयराव सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आदित्य विजयराज सुर्वे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
मे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर ऋतुजा आदित्य सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,
मे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर आदित्य विजयराज सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,
मे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर अनुजा विजयराज सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,