सातबारा Watch

← कसबा बावडा

Ferfar #37569 · कसबा बावडा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
753
Talathi
दिपक कृष्णात मंगसुळीकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.व.अ/स्थावर जप्ती/29/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 मे . वसुली व विक्री अधिकारी, सह.पत.मर्या :व्यंकटेश नागरी सह.पत संस्था मर्यादित उपनिबंधक सहकारीसंस्था यांचेकडील जप्ती आदेश क्र.जा.क्र.29/2026 व अ/जप्ती बोजा दिनांक 21/9/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार अमित रघुनाथ साळोखे यांचेकडून थकबाकी र.रु 65287/- + व्याज च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 753 ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.