सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #3331 · जाधववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
9/अ/4/1/पै/11
Talathi
नर्गिस म्हमुलाल नाईकवडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 बाजूस दाखल केले सर्व्हे क्रमांक 9/अ/4/1/पै/11 चे क्षेत्र 0.0238 हे रिजवान सय्यदहसन खान आणि त्यांचे भाऊ इरफान सय्यदहसन खान यांचे सामाईकात क्षेत्र असून हिब्बनामा मे. सविता भाऊसाहेब भोसले (Advocate & Notary) नोटरी रजिस्टर अ.क्र. 305/2026 दि.04.09.2026 यांचे समक्ष हिब्बनामा लिहून देणार :- रिजवान सय्यदहसन खान (सामाईक खाता क्र.2125), पोट खराब क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी पैकी निम्मे क्षेत्र 0.0119 हे त्यांचेच भाऊ हिब्बनामा लिहून घेणार:- इरफान सय्यदहसन खान यांना विनामोबदला हिब्बनामा दिले आहे. याबाबतचे मा. सर्वोच्च न्यायालयाकडील सिव्हील अपील नं. 1714/2005 मधील हफिजाबेबी केस मधील निर्णयानुसार व मा. विधी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडील क्र/विधी/प क्र./60/2018 दि. 27.11.2018 चे बाबत भारतीय मुस्लीम कायदा कलम २३ नुसार Gift by Muslim is not required to be in writing and need not be registered व Mah.L.T. 2010(I) अब्दुल रहीम माजीद विरुद्ध शेख रशीद यातील न्यायनिर्णय अनुषंगाने मुस्लिम कायद्यातील कोणतेही बक्षिसपत्र /हिब्बानामा नोंदणीकृत करण्याची आवश्यकता नाही, असा दिले अभिप्राय नुसार आणि अर्जदार इरफान सय्यदहसन खान यांना भाऊ रिजवान सय्यदहसन खान रा. विक्रमनगर, जाधववाडी कोल्हापूर यांनी हिब्बानामा करून दिलेने वर्दी अर्ज व त्यासोबत हिब्बनामा सत्यप्रत जोडून दिलेवरून नोंद केली.