Ferfar #6399 · टेंबलाईवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/5
- Talathi
- सुमेध जयंत चंदनशिवे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शिअल को-ऑप बँक लि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र नरसु भोसले रा. टेंबलाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7250-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/5 क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र नरसु भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी उर्फ उषा रविंद्र भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
कैलास रविंद्र भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
केतकी कैलाश भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,