Ferfar #6414 · टेंबलाईवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/ड
- Talathi
- सुमेध जयंत चंदनशिवे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026दस्त क्रमांक 4877/2026
दुय्यम निबंधक करवीर 3
नोंदीचा प्रकार बक्षीसपत्र नुसार लिहून देणार अनंत जनार्दन गोंदकर रा. टेंबलाईवाडी, येथील गट क्रमांक 25/1/ड सोबत मान्यता देणार- छाया अनंत गोंदकर, शशिकांत अनंत गोंदकर यांनी सदर गट क्रमांक वरील मिळकत एकूण क्षेत्र 130 चौ. मी,
यांनी लिहून घेणार अमित अनंत गोंदकर (खाते क्र ४०३५) यांस सहा. दुय्यम निबंधक करवीर 3 कडून दस्त क्रमांक ४८७७/२०२६ दिनांक 17/07/2026 रोजी बक्षीसपत्र नुसार दिले असून सदर दस्त 7/12 पत्रकी नोंद केले असे व कागदपत्रे इकडील कार्यालयास जमा केले असे.