सातबारा Watch

← पाचगांव

Ferfar #36487 · पाचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
3/8
Talathi
शिवराज वसंतराव देसाई
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मालोजी राजे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गहाणखत लिहुन देणार : रुपाली मनिश बागे रा. पाचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6164-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/8 प्लॉट न सी 1 क्षेत्र 0.4368 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली मनिश बागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 3/8 प्लॉट न सी 1