सातबारा Watch

← कळंबे तर्फ ठाणे

Ferfar #18297 · कळंबे तर्फ ठाणे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
सचिन धोंडीराम पाटील
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डी. वाय. पाटील सहकारी बँक लि, कसबा बावडा, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अरूण दिनकर साळोखे ,पवन दिनकर साळोखे ,मदन दिनकर साळोखे ,शारदा दिनकर साळोखे ,सिमा सुरेंद्र पाटील रा. कळंबे तर्फ ठाणे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8694-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण दिनकर साळोखे ,पवन दिनकर साळोखे ,मदन दिनकर साळोखे ,शारदा दिनकर साळोखे ,सिमा सुरेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.