Ferfar #1501 · कोदे बुद्रुक
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- रियाज महमदहनिफ रेठरेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आदेशाने दि २७/10/२६ बाजूस दाखल केले ग न 139 ची जमीन ही भोगवटावर्ग 2 ची असून ती वर्ग 1 करणे बाबत मा जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र/कार्या ३/जमीन/भोगवटा बदक /एस आर/३०९/२६ दि १४/९/२६ चा आदेश आलेने व मा तहशील दार सो गगनबावडा याचे कडील आदेश क्र/ आर टी एस /गट खुला/एस आर/46/२२/१०/२६ ने गट खुला केलेने भोगवटा वर्ग 2 वरून भोगवटा वर्ग 1 केले असे