सातबारा Watch

← साखरी

Ferfar #1488 · साखरी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
386
Talathi
प्रतिक राजेंद्र खाडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026बाजूस दाखल गट क्रमांक 386 चे खातेदार आनंदा गंगाराम घाटगे यांचे नावा समोरील ए.पू.ची नोंद कमी करणेसाठी मा.तहसीलदार गगनबावडा यांचे न्यायालयात व समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी राधानगरी विभाग कोल्हापूर यांचे अर्धन्यायीक कामकाजामध्ये चालेल्या फेरफार क्रमांक 788 वरील दाव्यात दिलेल्या आदेश क्रमांक मा.तहसीलदार सो गगनबावडा यांचेकडील क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/01/2013 तहसीलदार कार्यालय गगनबावडा दिनांक 23/05/2016 व मा.उपविभागीय अधीकारी राधानगरी विभाग कोल्हापूर आरटीएस अपील क्र.44/2012 दिनांक 04/05/2013 रोजीच्या आदेशानुसार वरील फेरफार क्र.788 रद्द करून गंगाराम बाळू घाटगे(आनंदा घाटगे यांचे वडील) यांच्या नावासमोरील ए.पू. ही नोंद कमी करणेस आदेश झालेने व गंगाराम घाटगे मयत झाले नंतर आनंदा घाटगे यांची आई व बहिण यांच्या बाबतीत दुय्यम निबंधक सो गगनबावडा यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक 321/2018 दि.21/07/2018 ने हक्क सोड घेतलेणे व मंजूर फेरफार क्रमांक 1134 प्रमाणे खातेदार आनंदा गंगाराम घाटगे याचे नावासमोरील ए.पू.नोंद कमी केली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.