सातबारा Watch

← साळवण

Ferfar #159 · साळवण

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
किरण सर्जेराव दराडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुरेश राजाराम देसाई व युवराज राजाराम देसाई यांचा अर्ज आलेवरून फेरफार क्र. 2 ने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद असणारी कांचन बळवंत चव्हाण,मंगल राजाराम देसाई,संगीता राजाराम देसाई यांची नावे तसेच सुरेश राजाराम देसाई व युवराज राजाराम देसाई यांचे नाव हे व्यक्तिगत खातेदार म्हणून नोंद झाली असलेने सदर खाते हे समाईक मध्ये दाखल करणेस महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.6/1498 प्र.क्र./84/ल 6 दिनांक 19/03/1998 चे परिपत्रकानुसार भोगवटादार सदरी नोंद केली असे.