Ferfar #3290 · मांडुकली
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 674
- Talathi
- विशाल सर्जेराव गोसावी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एस-14/2168162प्र.क्र.458/ल
आदेश दिनांक : 15/09/1992
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पंडित रामचंद्र पडवळ यांनी आपली मालकी वहिवाट असणारे गट नं. 674 आपली पत्नी आरती पंडित पडवळ यांचे नाव मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत जिवंत 7/12 मोहिम मध्ये लक्ष्मी मुक्ती योजणे नुसार सात बारा पत्रकी सह हिस्सेदार म्हणून नोंद करणे कामी केलेल्या अर्जावरून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/2168162प्र.क्र.458/ल 6 दि.15/09/1992 नुसार आरती पंडित पडवळ यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून नोंद नोंद केली असे.