सातबारा Watch

← शेळोशी

Ferfar #792 · शेळोशी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
आशा भिमराव घेवडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/आरटीएस/राजपत्राने नावातबदल/एसआर/05/2026 आदेश दिनांक : 15/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार जयश्री बंडोपंत पाटील ह्या असून त्यांनी आपल्या गट नंबर २८७ वर आपले नाव जयश्री दिनकर पाटील नोंद असलेबाबत महाराष्ट्र शासन यांचेकडील ऑगष्ट २०-२६/ श्रावण २९ ते भाद्र ४ , शेके १९४८ चे राजपत्र क्र. ( P - 2682508 )करून दिलेने व लगत मा.तहसीलदारसो गगनबावडा यांचेकडील नावातबदल आदेश क्र/आरटीएस/राजपत्राने नावातबदल/एसआर/05/2026 अलेने जयश्री दिनकर पाटील हे नाव कमी करून जयश्री बंडोपंत पाटील नाव दाखल करणेस नोंद दाखल केली असे.