सातबारा Watch

← जरगी

Ferfar #878 · जरगी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
29, 295, 320, 321, 322
Talathi
आशा भिमराव घेवडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मारुती नारायण शेलार हे असून त्यांनी आपण हयात असताना आपल्या नावे असलेली जमीन आपला मुलगा अशोक मारुती शेलार याला गट नंबर ३२० क्षेत्र ०.०४०० हे.आर व आपला नातू ऋषिकेश अशोक गुरव याला गट नंबर २९ क्षेत्र ०.००६३ हे आर, गट नंबर २९५ क्षेत्र ०.१३८० हे.आर, गट नंबर ३२१ क्षेत्र ०.६०.६० हे.आर व गट नंबर ३२२ क्षेत्र ०.६२५० हे आर अशा प्रकारे जमिनीची वाटणी करून रजिष्टर दस्त क्र. २९३/२०२३ दि.१७/०५/२०२३ चे मृत्यूपत्र करून ठेवलेने व वर्दी अर्जासोबत दस्ताची प्रत आल्याने नोंद दाखल केली असे.