Ferfar #543 · कडवे
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : विशेस वसुली अधिकारी जा.क्र.101/2026
आदेश दिनांक : 07/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार लक्ष्मण शंकर पाटील हे असून त्यांनी श्री. विठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था मर्या. ठिकपुर्ली ता. राधानगरी जि. कोल्हापूर यांचेकडून मुद्दल र.रु.३६६४१२/- इतके कर्ज घेतले होते सदर कर्ज र.रु. ३६६४१२/- व इतर व्याजासह र.रु.४५३४१८ इतक्या कर्जाची परतफेड झाली नसलेने विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत श्री. विठलाई ग्रामीण बिगर शेती सह.पथसंस्था मर्या. ठिकपुर्ली ता. राधानगरी जि.कोल्हापूर यांचेकडील जा.क्र.१०१/थकबाकी २०२६ वसुली अधिकारी दि.०७/०९/२०२६ चा जप्ती आदेश अलेने ७/१२ च्या इतर अधिकारात स्थावर मिळकत तबदिली करणेस, तीवर बोजा करणेस,वादीस देनेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतरण करणेस मनाई करण्यात येत आहे असा शेरा ठेवणेस नोंद दाखल केली असे.