Ferfar #775 · गोतेवाडी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : आय डी बी आय बँक लि शाहू मार्केट कोल्हापूर
लिहुन घेणार : शंकर भाऊ गोते
यांनी सर्व्हे क्रमांक 130,280,310,87 वर फेरफार क्रमांक 215 ने घेतलेला बोजा तारण आय डी बी आय बँक लि शाहू मार्केट कोल्हापूर र रु 2,50,000/- शंकर गोते करीता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.