सातबारा Watch

← केळोशी खुर्द

Ferfar #3475 · केळोशी खुर्द

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
123/2
Talathi
विवेक बाळासो पाटील
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : लातुर अर्बन को-ऑप.बँक लि.लातुर शाखा राजारामपुरी कोल्हापूर तर्फे बँक मॅनेजर मिलींद प्रकाश कुलकर्णी गहाणखत लिहुन देणार : बाजीराव दत्तू सावंत रा. केळोशी खुर्द यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2680-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2 क्षेत्र 0.6267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव दत्तू सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हॉटेल मोरया प्रो.प्रा. साधना बाजीराव सावंत कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,