Ferfar #1902 · शेळेवाडी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक लि मुरगुड शाखा बाचणी ता कागल तर्फे चेअरमन
गहाणखत लिहुन देणार : संगीता सज्जन पाटील रा. शेळेवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2547-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 396, 99/2 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता सज्जन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.