Ferfar #6857 · कसबा वाळवे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम अर्बन को ऑफरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली कोल्हापूर तर्फे सहव्यवस्थापक श्री रोहन दयानंद पाटील
गहाणखत लिहुन देणार : बाजीराव ईश्वरा संकपाळ रा. कसबा वाळवे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2460-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2424, 693 क्षेत्र 0.0533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव ईश्वरा संकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अक्षय बाजीराव संकपाळ कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अनिल शांताराम वाडेकर जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,