सातबारा Watch

← अर्जुनवाडा

Ferfar #2611 · अर्जुनवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
831
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : श्रीमानयोगी ग्रामीण बिगरशेती को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. तिटवे लिहून घेणार : पद्मा प्रमोद पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 831 तपशिल : प्रमाणे पद्मा प्रमोद पाटील यानी श्रीमानयोगी ग्रामीण बिगरशेती को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. तिटवे ता राधानगरी तर्फे व्यवस्थापक प्रशांत पांडुरंग बोडके यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2530 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दु नि मुरगूड ता कागल यांचेकडील दिनाक ०४.०९.२०२६ चे दस्त क्रमांक २३६८/२०२६ नुसार रिकन्व्हे न्स दस्तावरुन मौजे अर्जुनवाडा मधील गट न ८३१चे इतर हक्क सदरी असलेला बोजा र रु ५०००००० ची बोजा कमी करणेस रिक्व्हेनस नोंद धरली असे