सातबारा Watch

← अर्जुनवाडा

Ferfar #2612 · अर्जुनवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
492
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६ आदेश दिनांक : 28/09/2026 मा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.२८.०९.२०२६ क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६ चा आदेश यावरून मौजे अर्जुनवाडा ता राधानगरी येथील खातेदार सागर भाऊ पाटील व १ यांची मौजे अर्जुनवाडा ता राधानगरी येथील जमिन गट न तपशीलखालीलप्रमाणे गट न ४९२ एकूण क्षेत्र ०.२२३० आर आकार रु १.८७ पैकी हिस्सा क्षेत्र ०.०९६० असून त्याचा वाटप तपशील खालीलप्रमाणे आहे 1. प्रभाकर बाबुराव पाटील यांचे वाटणीस आलेले हिस्सा क्षेत्र गट न ४९२ एकूण क्षेत्र ०.२२३० आर आकार रु १.८७ पैकी हिस्सा क्षेत्र ०.०९६० प्रभाकर बाबुराव पाटील यांचे वाटणीसआलेले हिस्सा क्षेत्र ०.०९६०आर मा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.२८.०९.२०२६ क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६ चा आदेश यावरून सदर नोंद धरलीअसे.