सातबारा Watch

← अर्जुनवाडा

Ferfar #2613 · अर्जुनवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
803
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र /आर टी एस/दुरुस्ती / एस आर/०५/२०२६ आदेश दिनांक : 04/08/2026 मा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.०४.०८.२०२६ क्र /आर टी एस/दुरुस्ती / एस आर/०५/२०२६चे निकालपत्रक यावरून मौजे अर्जुनवाडा मधील गट न ८०३ क्षेत्र ०.८७ आकार १.४४ मौजे अर्जुनवाडा येथील फेरफारक्र१५८५नुसार ७/१२ पत्रकी खरेदी देणार चंद्रकांत लिंबाजी चौगले,दिपक लिंबाजी चौगले व विश्वनाथ लिंबाजी चौगले यांची नावेकमी करून खरेदी घेणार श्री अशोक अंबाजी चौगले ०.१५५० आर क्षेत्र,सदाशिव अंबाजी चौगले०.१४००आर व सुमन अशोक चौगले ०.१४००आर यांची नावे व क्षेत्र दुरुस्ती म.ज म अधिनियम १९६६ चे कलम १५५नुसार आणि फेरफारक्र१५८५नुसार मूळ हस्तलिखित ७ /१२ प्रमाणे केलीअसे