Ferfar #2614 · अर्जुनवाडा
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 578/अ
- Talathi
- संजयराव विजय सातार्डेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६
आदेश दिनांक : 01/08/2026
वादी प्रविण बाबुराव आळवेकर व प्रतिवादी विजयमाला पांडुरंग मगदूम,श्रीरमाबाई गणपती पाटील,वैजयंती तानाजी पाटील व शोभा तानाजी पाटील रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांनी दिलेल्या मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६ दि ०१/०८/२०२६ चा निकाल व वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .
मौजे अर्जुनवाडा मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे .
गट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर .
, गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर
, गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,.
1 वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे .
गट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर .
, गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर
, गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,.
वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .