Ferfar #4797 · चंद्रे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- संजयराव विजय सातार्डेकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
खरेदीने-बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार भिमराव धोंडी पाटील यांनी मौजे चंद्रे मधील गट न २६२ क्षेत्र ०.११आर खरेदी केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
खरेदी घेणार- भिमराव धोंडी पाटील रा चंद्रे
खरेदी देणार- साताप्पा धोंडी पाटील रा चंद्रे
खरेदी घेणार यांनी दि.१८/०३/२००२ रोजी मा.दु.नि..सो श्रेणी १ राधानगरी ता. राधानगरी यांचेसमोर दस्त क्र ८२६नुसार खरेदी देणार यांना र रु ६००००देऊन खरेदी केले पण नजरचुकीने नोंद करावयाचे राहून गेले म्हणून
मा.तहसीलदार सो यांचेकडील दि.२१/११/२०२५रोजीचे क्र आर टीएस-२कावी/१६७/२०२५ नुसार मौजे चंद्रे मधील गट न २६२ क्षेत्र ०.११आर मधील कब्जेसदरी असलेले साताप्पा धोंडी पाटील यांचे नाव कमी करून खरेदी घेणार- भिमराव धोंडी पाटील यांचे नाव नोंद केलेअसे