सातबारा Watch

← तिटवे

Ferfar #3701 · तिटवे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
855
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र आर टी एस /अवेट/३६/२०२६ आदेश दिनांक : 05/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे तिटवे ता राधानगरी मधील गट .नं. ८५५ चे कब्जेसदरी असलेले खातेदार स्मिता नारायण कराळे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या स्मिता नारायण कराळे ऐवजी स्मिता सागर पाटील करण्याच्या मा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे आदेशानुसार क्र आर टी एस /अवेट/३६/२०२६ दि.0५/१0/202६ वरून नाव दुरुस्ती केले