Ferfar #3703 · तिटवे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 669
- Talathi
- संजयराव विजय सातार्डेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५
आदेश दिनांक : 17/09/2025
वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे आणि प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांनी दिलेल्या मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५ चा निकाल, वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर यांचा वर्दी अर्ज यावरून नोंद धरली असे .
मौजे तिटवे मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे .
गट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांचा हिस्सा क्षेत्र ०.०६०० आर आकार ०.४६रुपैसे
१ वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे यांचा गट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी हिस्सा क्षेत्र ०.०३०० आर आकार ०.२३रुपैसे
२.प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे गट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांचा हिस्सा क्षेत्र ०.०३०० आर आकार ०.२३रुपैसे
वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे आणि प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांनी दिलेल्या मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५ चा निकाल ,वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर यांचा वर्दी अर्ज , यावरून नोंद धरली असे