Ferfar #1184 · मजरे कासारवाडा
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा बिद्री ता कागल तर्फे बँक निरीक्षक संभाजी पांडुरंग पाटील
गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ तुकाराम वारके रा. मजरे कासारवाडा यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2638-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1784000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472, 505, 543, 629 क्षेत्र 0.0802 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ तुकाराम वारके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1784000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.