Ferfar #5218 · तुरंबे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसिलदारसो राधानगरी
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/वाटप/एस आर/935/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
आदेशाने बाजूस नमूद खातेदार श्री आनंदा कृष्णा सासणे व इतर 2 रा. तुरंबे ता. राधानगरी यांनी जमिनीचे क्षेत्र विभाजन करणेबाबत मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडे दि 02/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची सुनावणी होऊन चौकशी करणेत आली खालील प्रमाणे मा तहसिलदारसो राधानगरी यांनी क्र. आरटीएस/वाटप/एस आर/935/2026 दि 09/10/2026 रोजी वाटपाबाबतचा आदेश पारित केला :-
मौजे तुरंबे येथील गट नं 380 क्षेत्र 0.31.40 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.29.40 हे.आर. व आनंदी रविंद्र साळोखे यांचे नावे क्षेत्र 0.02.00 हे आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 371 क्षेत्र 0.21.00 हे. आर. पैकी श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.21.00 हे.आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 399 क्षेत्र 0.15.00 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.07.50 हे.आर. व श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.07.50 हे.आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 383 क्षेत्र 0.11.10 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.55 हे.आर. व श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.55 हे.आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 392 क्षेत्र 0.02.28 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.02.28 हे.आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 389 क्षेत्र 0.05.10 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.10 हे.आर.
मौजे तुरंबे येथील गट नं 394 क्षेत्र 0.06.10 हे. आर. पैकी श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.06.10 हे.आर.
वरील प्रमाणे सदर जमिनीबाबत आदेश पारित झालेने 7/12 पत्रकी वरील प्रमाणे नावे दाखल करणेस नोंद.