सातबारा Watch

← तुरंबे

Ferfar #5219 · तुरंबे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1274, 1275, 671, 757/1, 757/2, 761
Talathi
युवराज वसंत केसरकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदारसो राधानगरी आदेश क्रमांक : क्र आरटीएस-2/कावि/204/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 बाजूस दाखल केले मौजे तुरंबे, ता राधानगरी येथील जमिन गट क्र. 671, 757/1, 757/2, 761, 1274 व 1275 बाबत श्री नामदेव आण्णाप्पा आंगज, रा. तुरंबे, ता. राधानगरी यांनी मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडे केलेला अर्ज, मा कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ल-1 दिनांक 30/04/2025 अन्वये व मा. राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय यांचेकडील दि 29/12/2018 इ रोजीचे सूचना पत्र, तसेच मयत येसूबाई महादेव वारके, मयत हिरूबाई गणपती गवते, मयत भागीरथी बापू एकल, मयत शालूबाई बाबुराव भोसले यांचे वारसांनी दिलेल्या संमती/प्रतिज्ञापत्राचे अनुषंगाने गट नं 671, 757/1, 757/2, 761, 1274 व 1275 च्या 7/12 पत्रकी 1) येसूबाई, 2) हिरूबाई, 3) भागीरथी, 4) लक्ष्मीबाई 5) शालूबाई, 6) पत्नी रुक्मीणी याप्रमाणे इतर हक्कामध्ये घेणेत आलेली नोंद रद्द/कमी करून अटी व शर्तीस अधीन राहून मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडील आदेश क्र आरटीएस-2/कावि/204/2026 दि 06/10/2026 ने परवानगी देण्यात येऊन आदेशाप्रमाणे नोंद केली असे.