Ferfar #3717 · शिरगांव
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडीया शाखा- आवळी बु ता. राधानगरी
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश विष्णुपंत पाटील रा. शिरगांव यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2648-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1000, 133, 997 क्षेत्र 0.3740 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विष्णुपंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.