Ferfar #2040 · आवळी खुर्द
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया आवळी बुद्रुक शाखा आवळी बुद्रुक ता. राधानगरी जि. कोल्हापूर
लिहुन घेणार : मारुती धोंडबा नेवगे
यांनी बाजूस दाखल जमीन मिळकतीचे खातेदार मारुती धोंडबा नेवगे व हेमलता मारुती नेवगे यांनी गट क्रमांक 190,198,199,212, वर फेरफार क्रमांक 1382 व 1383 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया बोजा रु 50000/-मारुती धोंडबा नेवगे व हेमलता मारुती नेवगे वर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक-15/09/2026 रोजीचे पत्र ref no. AWD/vw/26-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.