सातबारा Watch

← आवळी खुर्द

Ferfar #2047 · आवळी खुर्द

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
321, 322
Talathi
दत्तात्रय मारुती पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : श्री.तुळजाभवानी वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या.घुडेवाडी ता.राधानगरी जि.कोल्हापूर लिहुन घेणार : राजेश शंकर किरूळकर यांनी सर्व्हे क्रमांक 321 व 322,फेरफार क्रमांक 1566 ने घेतलेला बोजा दिनांक 14/03/2019 रोजी श्री तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या घुडेवाडीचा शंकर भाऊसो किरुळकर - यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.सदर कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.3.10.2026 रोजीचे श्री.तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या घुडेवाडी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.