Ferfar #3912 · पिरळ
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन देणार : श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली, ता. राधानगरी
लिहुन घेणार : मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले
बाजूस दाखल कॉलम नं. 3 मधील जमीन मिळकतीबाबत अर्जदार मारुती भाऊ चौगले यांनी अर्ज दिला कि, संबधित जमीन मिळकतीवर मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले यांच्या नावे श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यांचा असलेला बोजा कमी करून मिळावा. त्यानुसार अर्जदार यांनी वर्दी अर्ज, श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली यांचेकडील संबधित जमीन मिळकतीवरील मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले यांच्या नावे असलेला बोजा कमी करणेबाबतचे पत्र जावक क्र. – ६९/२०२६-२७ दि. २१.०९.२०२६ दिलेवरून बाजूस दाखल जमीन मिळकतीवरील उपरोक्त संबंधितांच्या नावे असलेला सदर संस्थेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.