सातबारा Watch

← राधानगरी

Ferfar #3738 · राधानगरी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
743
Talathi
विजय मारुती गुरव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : छ शिवाजी वाहनधारक नागरी सह पतसंस्था मर्या कागल ता कागल जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री मनजीत लिंग्रस ,माया जगदीश लिंग्रस रा. राधानगरी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2645-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 743 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री मनजीत लिंग्रस ,माया जगदीश लिंग्रस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.