सातबारा Watch

← बनाचीवाडी

Ferfar #1662 · बनाचीवाडी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
विजय मारुती गुरव
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु गृह तारण सहकारी संस्था मर्या राधानगरी गहाणखत लिहुन देणार : योगेंद्र दयानंद कांबळे रा. बनाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2565-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेंद्र दयानंद कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : चंद्रकांत विठठल पाटील (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : रश्मी योगेंद्र कांबळे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2419) ,