Ferfar #7620 · सरवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 819
- Talathi
- अमोल कृष्णा गुरव
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी स्वप्निल शिवाजी गावडे
गहाणखत लिहुन देणार : संदीप सदाशिव पाटील रा. सरवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8457-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4172665.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 819 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4172665.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.