Ferfar #3920 · नरतवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 768
- Talathi
- रविंद्र मारुती पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बैंक लि. कागल, शाखा मुदाळ तिट्टा लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : अमित अशोक सावंत ,रविंद्र अशोक सावंत ,विमल अशोक सावंत रा. नरतवडे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2540-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 768 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अशोक सावंत ,रविंद्र अशोक सावंत ,विमल अशोक सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.