सातबारा Watch

← मौजे कासारवाडा

Ferfar #1607 · मौजे कासारवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
395, 396
Talathi
प्रकाश महादेव खाडे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 लिहून देणार : श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा लिहून घेणार : राजेंद्र गणपती भाट यांनी सर्व्हे क्रमांक : मौजे कासारवाडा येथील ग न 395,396 सदर मिळकतीवर राजेंद्र गणपती भाट यांनी श्री श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा यांचे कडून र रु 300000/ व 400000/ इतके कर्ज घेतले होते सदर कर्ज पूर्ण फेड केले बाबत श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा यांचे कडील बोजा कमीचे पत्र दिले वरून नोंद केली.