सातबारा Watch

← मौजे कासारवाडा

Ferfar #1609 · मौजे कासारवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
प्रकाश महादेव खाडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आर.के.व्ही. को ऑप क्रेडीट सोसायटी लि सरवडे ता. राधानगरी गहाणखत लिहुन देणार : दिनकर केशव पाटील रा. मौजे कासारवाडा यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2427-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 0.0662 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर केशव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.