Ferfar #3717 · एैनी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- प्रकाश महादेव खाडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री गणेश विविध कार्य सह (विकास)से संस्था
लिहून घेणार : सुवर्णा मारुती हारुगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : दिनांक 16/02/2026 रोजी श्री गणेश विविध कार्यकारी सह वि.का.स (विकास) सेवा संस्था मर्या.किरवे ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर चा सुवर्णा मारुती हारुगले यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 3672
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गणेश विविध कार्य सह (विकास) सेवा सोसायटी यांचेकडील दि 14/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.