सातबारा Watch

← एैनी

Ferfar #3720 · एैनी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
प्रकाश महादेव खाडे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-388/2026 आदेश दिनांक : 14/09/2026 मौजे एैनी ता राधानगरी येथील ग नं 158 क्षेत्र 12.38 हे.आर आकार 7.25 यापैकी 2.06 हे आर क्षेत्र आनंदा गुंडू पाटील यांचे मालकी वहिवाटीचे असून सदर क्षेत्र भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडील क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-388/2026 दि 14/09/2026 रोजीचा आदेश मिळालेवरून नोंद केली.