Ferfar #3721 · एैनी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- प्रकाश महादेव खाडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-386/2026
आदेश दिनांक : 18/08/2026 मौजे एैनी ता राधानगरी येथील ग नं 158 क्षेत्र 12.38 हे.आर यापैकी 1.04 हे आर क्षेत्र प्रकाश आनंदा पाटील यांचे मालकीवहिवाटीचे असून सदर मिळकतीमधील 0.20 हे आर क्षेत्र भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडील क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-386/2026
दि.18/08/2026 चा आदेश मिळालेवरून नोंद केली.