सातबारा Watch

← व्हन्नूर

Ferfar #5356 · व्हन्नूर

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
528/2/66
Talathi
दीपाली विठ्ठल कुंभार
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कागल ता कागल जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुशांत तुकाराम मगर रा. व्हन्नूर यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3689-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528/2/66 क्षेत्र 0.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत तुकाराम मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.