Ferfar #14645 · कसबा सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/ब
- Talathi
- संतोष बापूसो भिऊंगडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : गगनगिरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.गगनबावडा
लिहून घेणार : चंद्रकांत आण्णाप्पा विभुते
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/ब तपशिल : चंद्रकांत आण्णाप्पा विभूते यांचेबाबत गगनगिरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.गगनबावडा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद. - 14388
फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.६५/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.