सातबारा Watch

← मौजे सांगाव

Ferfar #7416 · मौजे सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
510
Talathi
दिपक बाबासो पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री दूधगंगा नागरी सह पतसंस्था मर्या मौजे सांगाव लिहून घेणार : दिलीप ज्ञानदेव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : दिनांक 14/05/2018 रोजी श्री दूधगंगा नागरी सह पत संस्था मर्या चा दिलीप ज्ञानदेव पाटील यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 5257 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच मा.सहदुय्यम निबंधक कागल यांचेकडील रजिस्टर रिकन्व्हेस दस्त क्र.3542/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.