Ferfar #7418 · मौजे सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 623
- Talathi
- दिपक बाबासो पाटील
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : श्री तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगावं
लिहून घेणार : रामचंद्र दौलू तुरंबे व अर्जुन दौलू तुरंबे
यांनी सर्व्हे क्रमांक : 623 तपशिल : तुळजा भवानी विकास सोसा. मौ. सांगाव डि. बोजा रु २०,०००/ - 1425
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.