सातबारा Watch

← मौजे सांगाव

Ferfar #7419 · मौजे सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
297, 309
Talathi
दिपक बाबासो पाटील
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : श्री मल्लिकार्जुन विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगाव लिहुन घेणार : अलका जयंत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 297 वर फेरफार क्रमांक 2247 ने घेतलेला बोजा बाळू कदम यांचा डि.फॉ.श्री मल्ली वि.से.सोसा.मौ. सांगाव र.रू.35000/- सर्व्हे क्रमांक 297 वर फेरफार क्रमांक 3265 ने घेतलेला बोजा बाळू कदम यांचे नावे मल्लिकार्जून विकास सोसा यांचा बोजा र.रु. 50000/- सर्वे क्र. 309 वर र.रु. 50000/- वरील कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.