सातबारा Watch

← मौजे सांगाव

Ferfar #7420 · मौजे सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
दिपक बाबासो पाटील
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कै.आनंदराव नारायण जाधव (इनामदार)विकास सेवा संस्था लिहून घेणार : नरहरी दत्तात्रय जोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 272 तपशिल : दिनांक 30/01/2023 रोजी कै आनंदराव ना.जाधव विकास सेवा संस्था चा नरहरी दत्तात्रय जोशी यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकार केला. - 6377 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.